Zika Virus Updates : महाराष्ट्रामध्ये मिळाला पहिला रुग्ण, केरळमध्ये दोन रुग्ण

Zika Virus Updates : महाराष्ट्रामध्ये मिळाला पहिला रुग्ण, केरळमध्ये दोन रुग्ण

Zika Virus Updates: केरलनन्तर आता महाराष्ट्रात जीका व्हायरस चा पहिला रुग्ण समोर आला आहे.पुण्यामध्ये एका महिलेला ला हा जीका वायरस आढळून आला आहे.केरळ मध्ये आता दोन नवीन रुग्ण आढळून आले असून आता संक्रमित रुग्णांची संख्या 63 झाली आहे.

पुणे (Pune)

पुण्यात पुरंदर येथे 50 वर्षाच्या एका महिलेमध्ये जीका वायरस आढळून आला आहे.त्या महिलेचा रिपोर्ट शुक्रवारी भेटला आहे . त्या महिलेला जीका वायरस सोबतच चिकणगुणिया पण होता .

MAHATET 2021 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता प्राधिकरणाचे नियोजन जाहिर

केरळ (Keral)

केरळमध्ये दोन नवीन रुग्णांची संख्या वाढली आहे .केरळमध्ये लगातर जीका वायरस चे मामले वाढतच आहेत.केरळमध्ये 63 जीका वायरस चे संक्रमित आढळून आले आहेत.

Zika Virus

जीका वायरस zika Virus हा एडिज या मच्छर च्या चावण्याने होतो आहे.सर्दी ,डोके,ताप अशी सामान्य लक्षणे दिसून येतात. 80% संकर्मित रुग्णात लक्षण आढळून येत नाहीत. 20% रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येतात.गर्भवती महिलांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here