WTC Final : Shubaman Gill चा जबरदस्त कॅच,Ross Taylor माघारी

wtc final day 5 Shubman Gill will taken Ross Taylor diving Catch

wtc final day 5 Shubman Gill willt takenRoss Taylor diving Catch: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील अंतिम सामन्याचा (ICC World Test Championship Final) पाचवा दिवस आहे.

पाचव्या दिवसाचा खेळही पावसाच्या व्यत्ययामुळे काही मिनिटांनी उशिरा सुरु झाला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या 2 बाद 101 अशी होती. त्यानंतर पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ वाया गेला.

अखेर पाचवा दिवसाचा खेळ सुरु झाला. टीम इंडिया तिसऱ्या विकेट्सच्या शोधात असताना मोहम्मद शमी (Mohammed Shami) ब्रेक थू मिळवून दिला. युवा शुभम गिलने वेत झेपावत शानदार कॅच घेतला.

दिग्गज धावपटू मिल्खा सिंग (milkha Singh)यांचे कोरोनामुळे निधन

केन आणि रॉस टेलर या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अधिक धावा केल्या नाहीत पण दोघेही मैदानात तंब ठोकून उभे होते. टीम इंडिया विकेट्सच्या शोधात होती. शमीने टीम इंडियाला तिसरी विकेट काढून दिली. सामन्यातील 64 वी ओव्हर मोहममद शमी टाकायला आला. टेलरने या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर शॉर्ट कव्हरच्या दिशेने मारला. तिथे शुबमन गिल उभा होता. गिलपासून चेंडू काही अंतरावर होता.

गिलने वेळीस चेंडूचा अंदाज घेत हवेत मारला त्यानंतर टेलरचा अफलातून कॅच टिपला. टेलर हा न्यूझीलंडचा महत्वाचा आणि अनुभवी फलंदाज आहे. त्यामुळे टेलरची विकेट महत्वाची होती. गेलने घेतलेल्या कॅचचा व्हीडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत . गिल सध्या ट्विटरवर ट्रेंड होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here