Whatsapp Updated Features : फोटोज्, व्हिडिओज् आणि व्हॉईस मेसेजिंग मध्ये बदल, जाणून घेऊया अधिक माहिती

Whatsapp Updated Features : फोटोज्, व्हिडिओज् आणि व्हॉईस मेसेजिंग मध्ये बदल, जाणून घेऊया अधिक माहिती
Whatsapp Updated Features : फोटोज्, व्हिडिओज् आणि व्हॉईस मेसेजिंग मध्ये बदल, जाणून घेऊया अधिक माहिती

Whatsapp Updated Features : फोटोज्, व्हिडिओज् आणि व्हॉईस मेसेजिंग मध्ये बदल, जाणून घेऊया अधिक माहिती

व्हॉट्सऍप नेहमी नवीन नवीन फीचर्स आणून दिवसेंदिवस बदल घडवून आणत आहे .व्हॉट्सऍप (Whatsapp ) ने एक नवीन फिचर्स आपल्यासाठी उपलब्ध केले आहे .व्हॉट्सऍप मध्ये फोटो आणि व्हिडिओज पहिल्यापेक्षा अधीक मोठे दिसणार आहे .

पहिले व्हॉट्सऍप वर ज्यावेळी फोटो पाठवला जायचा त्यावेळी त्याचा प्रीव्ह्यू चौकोनी शेपमध्ये दाखवला जात होता म्हणजे मग फोटो लांब असेल तर तो प्रीव्ह्यू मध्ये कट होत होता,. आता तुम्ही फोटो न ओपन करता पूर्णपणे पाहू शकता.

Corona Virus News Updates : कोरोनाचे ३.९२ लाख नवे रुग्ण , सक्रिय रुग्ण ३३ लाख

मेसेजिंग हे पण एक फीचर्स व्हॉट्सऍप वर उपलब्ध आहे. हे व्हॉट्सऍप मेसेजिंग (Whatsapp Messaging) अनेक दिवसांपासून व्हॉइस मेसेजच्या प्लेबॅक स्पीड (Playback Speed)वर काम करीत आहे.

या फीचर अंतर्गत युजर्स कोणत्याही व्हॉइस मेसेजला वेगाने किंवा हळू स्पीडने ऐकू शकतो . सध्या हे फीचर टेस्टिंगच्या फेज मध्ये आहे. या फीचर अंतर्गत कोणताही व्हॉइस मेसेज पाठवण्याआधी रिव्ह्यू केले जाऊ शकेल.

Flipkart Big Saving Days 2021 : 1 मे पासून कमी किंमतीत खरेदी करता येणार स्मार्टफोन, जाणून घ्या ऑफर्स

तुम्हाला कोणालाही व्हॉइस मेसेज (Voice Message) पाठवायचा असेल तर तुम्हाला अगोदर माइक बटनला दाबून धरून आवाज रेकॉर्ड कराव लागतो आणि बटनला सोडल्यानंतर व्हॉइस मेसेज लगेच ऑटोमेटिकली त्या माणसाला पाठवला जातो. परंतु आता नवीन फीचरच्या आल्यानंतर युजर्संना आपला मेसेज पाठवण्याआधी ऐकण्याची सुविधा मिळते.

India Post GDS Recruitment 2021:महाराष्ट्र टपाल विभागात 2400+ पदांची महाभरती,केवळ 10वी पास, कोणतीही परीक्षा नाही.

रिपोर्टच्या माहितीनुसार, व्हॉट्सऍप एक रिव्ह्यू बटन (Review button) जोडणार आहे. यावर टॅप केल्यानंतर व्हॉइस मेसेज ऐकता येऊ शकतो.त्यामुळे तुम्हाला तो मेसेज पाठवायचा आहे की नाही हे ठरवता येईल .अशा प्रकारे हे दोन नवीन फिचर्स व्हॉट्सऍप वर उपलब्ध झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here