डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तत्कालीन राष्ट्रपती राजेंद प्रसाद वेरुळची लेणी पाहत असताना

महात्मा गांधी यांची हत्याझाली ही बातमी कळतात डॉक्टर आंबेडकरांनी बेलाऊज कडे लगेच धाव घेते त्यावेळेस काँग्रेस नेते शंकर दवे यांचे संवाद साधताना साधताना 

मुंबईच्या कान्हेरी गुहेत डॉ. आंबेडकर फेरफटका मारताना. (1952-53)

Tविद्यार्थ्यांमध्ये राजकीय विचार रुजावेत यासाठी डॉ. आंबेडकरांचा सतत प्रयत्न होता.