Wheather Updates : यावर्षी 1 जूनला पावसाचे केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता

देशातील सर्व नागरिकांसाठी तसेच विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. यावर्षी पाऊस केरळमध्ये वेळेवर हजर होणार आहे. 1 जून रोजी पावसाचे केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

India Post GDS Recruitment 2021:महाराष्ट्र टपाल विभागात 2400+ पदांची महाभरती,केवळ 10वी पास, कोणतीही परीक्षा नाही.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन राजीवन यांनी ट्वीटमध्ये लिहिलेआहे की, “यंदा मान्सून वेळ म्हणजेच 1 जून रोजी दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हा प्रारंभिक अंदाज आहे. भारतीय हवामान विभाग 15 मे आणि 31 मे रोजी पावसाचा अधिकृत अंदाज वर्तवेल.”

10 जूनपर्यंत पाऊस तळकोकणात हजर होईल तर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्रात पाऊस दाखल होण्याचा अंदाज आहे, अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

केरळात जर पाऊस वेळेवर दाखल झाला तर महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे हवामान विभागाने वर्तवला आहे .देशातील सर्व नागरिकांसाठी तसेच विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here