WCL Recruitment : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 89 जागांसाठी भरती , आजच करा अर्ज

WCL Recruitment 2021

WCL Recruitment : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये डॉक्टर आणि परिचारिका भरती, जाणून घ्या अधिक माहिती पुढीलप्रमाणे

जागा ( Total Vacancies) : 89 जागा ( 56+33)

  1. [अ ] पदाचे नाव : (56 जागा )

स्टाफ नर्स (ट्रेनी) T & S ग्रेड C

[ UR-24 , EWS – 05, SC-08, ST-04, OBC -15 ]

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

(i) 12वी उत्तीर्ण

(ii) A ग्रेड नर्सिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

27 मे 2021

ठिकाण (Location) :

महाराष्ट्र , मध्यप्रदेश

वयाची अट (Age Limitations) :

09 जून 2021 रोजी 50 वर्षांपर्यंत, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी (Fee) :

नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल):

Recruitmentir.wcl@coalindia.in

[ ब ] पदाचे नाव : ( 33 जागा )

पद :

पदाचे नाव पदसंख्या

1 . डॉक्टर (GDMO) 09

2 . स्पेशलिस्ट 24

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

1 . डॉक्टर (GDMO)

(i) MBBS (ii) 05 वर्षे अनुभव

2 . स्पेशलिस्ट

(i) MBBS (ii) पदव्युत्तर पदवी / डिप्लोमेट नॅशनल बोर्ड (DNB) /पदव्युत्तर डिप्लोमा (iii) 05 वर्षे अनुभव

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख :

15 मे 2021 (05:00 PM)

वयाची अट (Age Limitations)

28 एप्रिल2021 रोजी 65 वर्षांपर्यंत

ठिकाण (Location) :

महाराष्ट्र, मध्य प्रदेश & गुजरात

फी (Fee) :

फी नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

General Manager (Personnel), Executive Establishment Department, WCL, 2 nd Floor, Coal Estate, WCL HEADQUARTERS, CIVIL LINES, NAGPUR, MAHARASHTRA, PIN CODE: 440001 किंवा hrrecruitment.wcl@coalindia.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here