VVCMC Recruitment 2021 : वसई विरार महानगरपालिकामध्ये चालक पदांच्या १०० जागा

VVMC Recruitment 2021 : वसई विरार महानगरपालिकामध्ये चालक पदांच्या १०० जागा

VVMC Recruitment 2021 : मे. एस. एन. एन. सर्व्हिसेस संस्था वसई येथे बस चालक पदाच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया निघाली आहे.

एकूण जागा : १००

नोकरी ठिकाण – वसई

ICG Recruitment 2021 : 10 वी, 12 वी उत्तीर्णाना मोठी संधी ,350 जागा

वेतनश्रेणी – रु. 20.000/-

पदाचे नाव : चालक

अनुभव : किमान ३ वर्षे बॅच व बिल्ला

वयोमर्यादा – 55 वर्षांपर्यंत

शारीरिक:
उंची १५७ सेमी,
वजन ५० किलो,
छाती – ८४ सेमी

परीक्षा शुल्क – रु. 100/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

GAD Recruitment 2021 : सामान्य प्रशासन विभाग मुंबई मध्ये विविध पदांच्या ६६ जागा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मे. एस. एन. एन. सर्व्हिसेस वाहतूक भवन, मध्यवर्ती कार्यालय गावदेवी, सातिवली, वसई (प.) – 401208

अधिकृत संकेतस्थळ : www.vvcmc.in

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here