Union Bank of India Recruitment 2021: युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या ३४७ जागा , असा करा अर्ज

Union Bank of India Recruitment 2021: युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या ३४७ जागा , असा करा अर्ज

Union Bank of India Recruitment 2021: युनियन बॅंक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या ३४७ जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सिनियर मॅनेजर (रिस्क) MMGS-III जागा -60
(i) ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क (GARP)/ PRIMA कडून फायनांशियल रिस्क मॅनेजमेंट प्रमाणपत्र किंवा CFA/CA/CMA (ICWA)/CS किंवा 60% गुणांसह MBA फायनांस किंवा 60% गुणांसह गणित/सांख्यिकी किंवा अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी
(ii) 05 वर्षे अनुभव

2) मॅनेजर (रिस्क) MMGS-II  जागा- 60
(i) ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क (GARP)/ PRIMA कडून फायनांशियल रिस्क मॅनेजमेंट प्रमाणपत्र किंवा CFA/CA/CMA (ICWA)/CS किंवा 60% गुणांसह MBA फायनांस किंवा 60% गुणांसह गणित/सांख्यिकी किंवा अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी
(ii) 02 वर्षे अनुभव

3) मॅनेजर (सिव्हिल इंजिनिअर) MMGS-II जागा – 07
(i) 60% गुणांसह B.E/B.Tech (सिव्हिल)
(ii) 03 वर्षे अनुभव

4) मॅनेजर (आर्किटेक्ट) MMGS-II जागा -07
(i) 60% गुणांसह आर्किटेक्चर पदवी
(ii) 03 वर्षे अनुभव

5) मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनिअर) MMGS-II जागा -02
(i) 60% गुणांसह B.E/B.Tech (इलेक्ट्रिकल)
(ii) 05 वर्षे अनुभव

SECL Recruitment 2021 : दक्षिण पूर्व कोलफील्ड्स लिमिटेड अंतर्गत 646 पदांची भरती

6) मॅनेजर (प्रिंटिंग टेक्नोलॉजिस्ट) MMGS-II जागा- 01
(i) 60% गुणांसह B.E/B.Tech (प्रिंटिंग टेक्नोलॉजी
(ii) 03 वर्षे अनुभव

7) मॅनेजर (फोरेक्स) MMGS-II जागा- 50
(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) 60% गुणांसह MBA/PGDBA/PGDBM/PGPM/PGDM (वित्त / आंतरराष्ट्रीय व्यवसाय / व्यापार वित्त)
(iii) 03 वर्षे अनुभव

8) मॅनेजर (चार्टर्ड अकाउंटंट) MMGS-II जागा-  14
(i) चार्टर्ड अकाउंटंट
(ii) 02 वर्षे अनुभव

9) असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल ऑफिसर) JMGS-I जागा- 26
(i) 60% गुणांसह सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ प्रॉडक्शन/ मेटलर्जी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ IT/ टेक्सटाईल/केमिकल)/ B.Pharma

10) असिस्टंट मॅनेजर (फोरेक्स) JMGS-I जागा- 120
(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) 60% गुणांसह MBA/PGDBA/PGDBM/PGPM/PGDM (वित्त / आंतरराष्ट्रीय व्यवसाय / व्यापार वित्त)

वयो मर्यादा :
पद क्र.१ : ३० ते ४० वर्षे
पद क्र. २ ते ८ : २५ ते ३५ वर्षे
पद क्र. ९ ते १० :२० ते ३०

परीक्षा फी : ८५०/- (SC/ST/PWBD उमेदवारांसाठी – कोणतेही शुल्क नाही)

Rajasthan PTET Result 2021 : राजस्थान PTET निकाल जाहीर , असा पहा निकाल

वेतनश्रेणी (PayScale) :
वरिष्ठ व्यवस्थापक – रु. 63840-1990/5-73790- 2220/2-78230
व्यवस्थापक – रु. 48170-1740/1-49910- 1990/10-69810
सहाय्यक व्यवस्थापक – रु. 36000-1490/7-46430- 1740/2-49910- 1990/7-63840

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज सुरु होण्याची तारीख : १२ ऑगस्ट २०२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 सप्टेंबर 2021 24 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाइट – www.unionbankofindia.co.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here