Tokyo Olympics 2021 Latest Updates : भालाफेक स्पर्धेत अंतिम टप्प्यात पोहचला नीरज चोप्रा

Tokyo Olympics 2021 Latest Updates : भालाफेक स्पर्धेत अंतिम टप्प्यात पोहचला नीरज चोप्रा

Tokyo Olympics 2021 Latest Updates : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रालाही (Neeraj Chopra) टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची आशा आहे. २३ वर्षीय नीरज पात्रता (Neeraj Chopra) फेरीत उतरलेला आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात पात्रता चिन्हापासून खूप दूर भाला फेकून प्रतिस्पर्ध्यांना हुलकावणी दिली आहे.

निरजने पात्रतेसाठी 83.50 मीटर अंतर कापले गेले. नीरज पहिल्याच प्रयत्नात 86.65 मीटर अंतर फेकून अंतिम फेरीसाठी पात्र ठरला नीरजचा हा प्रयत्न पात्रता अ मधील सर्वात लांब प्रयत्न असल्याचे सिद्ध झाले.

Kishor Kumar Birth Anniversary | Kishor Kumar : जाणून घेऊया त्यांची सदाहरित गाणी

भालाफेकमध्ये, गट अ आणि गट ब मधून 83.50 मीटरची स्वयंचलित पात्रता पातळी गाठणाऱ्या खेळाडूंसह अव्वल 12 खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. या भालाफेक स्पर्धेची अंतिम फेरी 7 ऑगस्ट रोजी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here