Tokyo Olympics 2021 : ऑलिम्पिकमध्ये भारताने रचला इतिहास,जर्मनीला 5-4 ने हरवून 41 वर्षाने हॉकीमध्ये मिळवले पदक

Tokyo Olympics 2021 : ऑलिम्पिकमध्ये भारताने रचला इतिहास,जर्मनीला 5-4 ने हरवून 41 वर्षाने हॉकीमध्ये मिळवले पदक

Tokyo Olympics 2021: भारतीय संघाने 41 वर्षानंतर ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत जर्मनीला हरवून पदक भारताच्या नवी केले .जर्मनीला शेवटच्या सहा सेकंदात पेनल्टी कॉर्नर मिळाला पण श्रीजेशने ते वाचवलेच आणि भारताचा विजय निश्चित केला.

भारताने या सामन्यात जर्मनीला कडवी स्पर्धा दिली आणि सध्या भारताने 5-3 अशी आघाडी घेतली आहे, त्याआधी हार्दिक सिंग आणि हरमनप्रीत सिंगने गोल करून भारताला 3-3 अशी बरोबरी मिळवून दिली.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये गोलचा पाऊस पडला. जर्मनीने दोन तर भारतानेही दोन गोल केले. भारतासाठी हार्दिक सिंह आणि हरमनप्रीत सिंगने गोल करत भारताला 3-3 अशी बरोबरी मिळवून दिली. भारत आणि जर्मनी यांच्यातील कांस्यपदकाच्या लढतीचे पहिले क्वार्टर संपले आहे.

Historic! A day that will be etched in the memory of every Indian.

Congratulations to our Men’s Hockey Team for bringing home the Bronze. With this feat, they have captured the imagination of the entire nation, especially our youth. India is proud of our Hockey team. 🏑

— Narendra Modi (@narendramodi) August 5, 2021

पहिल्या 15 मिनिटांच्या खेळानंतर जर्मनी 1-0 ने आघाडीवर आहे. भारताने शेवटच्या काही मिनिटांत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही.

Tokyo Olympics 2021 Highlights : रवी दहिया, दीपक पुनिया यांचा कुस्तीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

सामना सुरू झाल्यानंतर दोन मिनिटांनी जर्मनीने गोल करत भारतावर 1-0 अशी आघाडी घेतली. जर्मनीचा संघ भारतावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहे, तर भारताला पाचव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण हरमनप्रीत सिंग संधीचे सोने करू शकला नाही आणि भारताचा विजय निश्चित झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here