Tejaswini Pandit | Tejaswini Pandit Birthday : जाणून घेऊया तिच्या बद्दलच्या काही खास गोष्टी

Tejaswini Pandit | Tejaswini Pandit Birthday : जाणून घेऊया तिच्या बद्दलच्या काही खास गोष्टी.

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणार सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे तेजस्विनी पंडीतने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.

Mazya Navryachi Bayko : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील राधिकाचे फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क

तेजस्विनी आज आपला 35 वा वाढदिवस साजरा करतेय. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या बद्दलच्या काही खास गोष्टी.

तेजस्विनीचा जन्म 23 मे 1986 रोजी पुण्यात तिचा जन्म झाला. तेजस्विनीने अल्पावधीतच सिनेसृष्टीत आघाडीचे स्थान मिळवले आहे. तिचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यातच झाले.

Corona Virus Latest Updates :राज्यात कोरोना स्थिती दिलासादायक, ४० हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

तेजस्विनीने काही वर्षांपूर्वी ‘अगं बाई अरेच्चा’ या केदार शिंदेच्या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली होती.मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमा, विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here