Tarak Mehta Ka Ulta Chasma : तारक मेहता मध्ये हॉट अभिनेत्रीच्या एन्ट्रीने खुश झाला जेठलाल, पहा कोण आहे ही सुंदर अभिनेत्री

Tarak Mehta Ka Ulta Chasma : तारक मेहता मध्ये हॉट अभिनेत्रीच्या एन्ट्रीने खुश झाला जेठलाल, पहा कोण आहे ही सुंदर अभिनेत्री

आज सगळ्यात मोठा शो म्हणून ओळख असलेली टीव्ही मालिका तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका गेली १६ वर्ष प्रक्षकांचे मनोरंजन करत आहे.

SIDBI भारतीय लघुउद्योग विकास बँक येथे विविध रिक्त पदांची भरती,आजच करा अर्ज

सर्वात जास्त एपिसोड दाखवल्या गेल्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड देखील याच मालिकेच्या नावे आहे. या मालिकेमधील सर्वच पात्र, चाहत्यांच्या अगदी जवळचे आणि आवडीचे आहेत. तसेच प्रेत्यक पात्र या मालिकेत अतिशय महत्वाचे आहे.

बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्ता (Munmun Datta) ही आपल्या सौंदर्यामुळे चांगलीच प्रसिद्ध आहे. आता चक्क तिच्या पेक्षा जास्त हॉट अंदाज असणारी अभिनेत्री ह्या मालिकेमध्ये एन्ट्री घेत आहे.

Curry tree Benifit:हृदयविकाराचा झटका साखर, कोलेस्टेरॉल, पोटाचे आजार, लठ्ठपणा, यकृत रोग आणि पांढऱ्या केसांसह त्वचेची समस्या यासाठी करा हे उपाय

स्प्लिट्सविला मध्ये तुफान लोकप्रियता कमावलेली आराधना शर्मा (Aaradhna Sharma) आता ‘तारक’ मेहता या मालिकेमध्ये येत आहे.आराधना डान्स इंडिया डान्स मध्ये देखील झळकली होती आणि तिच्या हॉट अंदाजामुळे तिने स्वतःचा वेगळा चाहत्यांचा वर्ग निर्माण केला होता.
तिने आपल्या या डिटेक्टिव्ह च्या पात्रामध्ये तिला बघून प्रेक्षक आणि तिचा चाहत्यांचा वर्ग निर्माण झाला आहे.

indian railway recruitment 2021 :दहावी पास युवकांसाठी भारतीय रेल्वेमध्ये ३५९१ पदांसाठी भरती

सध्या या मालिकेमध्ये, औषधांच्या काळाबाजराबद्दलचा ट्रॅक सुरु आहे. पोपटलाल ह्याच्या विरोधात हा काळाबाजार संपवा म्हणून प्रयत्न करत आहे. या शो मध्ये रूम सर्व्हिस स्टाफच्या भूमिकेत आराधना झळकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here