T20 Cricket Worldcup 2021 : 20 संघ खेळणार, आयसीसी घेणार मोठा निर्णय

T20 Cricket Worldcup 2021 : 20 संघ खेळणार, आयसीसी घेणार मोठा निर्णय

भारतात यावर्षी T20 वर्ल्ड कप होणार आहे आणि त्यात १६ संघच खेळणार आहे. T20 वर्ल्ड कपमधील संघ संख्या २०२४ पासून वाढवण्यात येण्याची शक्यता आहे.

Hardik Pandya | Hardik Pandya Biography in Marathi: : शाळेची फी भरायला पैसे नव्हते, नववीमध्ये सोडली शाळा, आज करोडपती

आयसीसी ने (ICC) याआधीच महिला क्रिकेट स्पर्धांमधील संघसंख्या वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आयसीसीच्या मते क्रिकेटचा जगभरात प्रचार व प्रसार करण्यासाठी हा निर्णय घेने महत्त्वाचे आहे.

T20 फॉरमॅट हा सर्वांना सहज समजला जाऊ शकतो. त्यामुळे अनेक देश क्रिकेट यात सहभागी होऊ शकतात. २००७मध्ये १६ संघांमध्ये वन डे वर्ल्ड कप झाला होता, २०११ व २०१५ मध्ये १४, तर २०१९मध्ये १० संघ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी झाली होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here