Smriti Mandhana : विराट ने विचारले लव्ह मॅरिज करणार की अरेंज ?क्रिकेटर ने दिले शानदार उत्तर

Smriti Mandhana : विराट ने विचारले लव्ह मॅरिज करणार की अरेंज ?क्रिकेटर ने दिले शानदार उत्तर

भारतीय महिला क्रिकेट(Indian Women Cricket Team) संघाची फलंदाज स्मृती मंधानाच्या (Smriti Mandhana) शानदार खेळाबरोबरच तिच्या सौंदर्याबद्दल खूप कौतुकही करण्यात येते . यामुळेच तिला नॅशनल क्रश (National Crash) म्हणूनही ओळखले जाते. नुकतीच स्मृतीने सांगितले की तिला लव्ह मॅरेज करायचे की अरेंज ?

स्मृती मंधाना यांनी ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांसमवेत प्रश्नोत्तर अधिवेशनात भाग घेतला. ‘आस्क हॅश’ टॅगसुद्धा स्मृती मंधानाच्या नावाने ट्रेंड होऊ लागला आहे.

Ministry of Defence Recruitment 2021 : भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभागात पदांची भरती, १० वी उत्तीर्णांना संधी

विराट ने स्मृती मंधानाला विचारले ,तुला लव्ह मॅरिज की अरेंज मॅरिज करायला आवडेल? स्मृती ने हसून उत्तर दिले की, ‘लव्ह-अरेंज’ लव्ह आणि अरेंज दोन्ही एकत्र करण्याची तिची इच्छा आहे.

स्मृती मंधानाने अतिशय कमी वयात महिला क्रिकेट टीम मध्ये मोठे स्थान प्राप्त केले आहे.स्मृती मंधाना भारता बरोबरच अजून बिग बैश लीग मध्ये पण खेळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here