SIDBI भारतीय लघुउद्योग विकास बँक येथे विविध रिक्त पदांची भरती,आजच करा अर्ज

Small Industries Development Bank of India

भारतीय लघुउद्योग विकास बँक (Small Industries Development Bank of India) मुंबई येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी भरती निघाली आहे.सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जागा (Total Vacancies) : 05
शेवटची तारीख : 31 मे 2021

नोकरी ठिकाण :
मुंबई (महाराष्ट्र)

पद :
1 . मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer)
2. मुख्य तांत्रिक सल्लागार (Chief Technical Advisor )
3 . डेवॉप्स लीड ( DevOps Lead)

पद आणि पात्रता (Educational Qualifications)
1 . मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer)
जागा -1
(i) बी.ई. / बी.टेक./ एमसीए (मान्यताप्राप्त विद्यापीठकडून) एम.एस्सी / एम. टेक. सीएस / आयटी
(ii) 20 वर्षे अनुभव

2 . मुख्य तांत्रिक सल्लागार (Chief Technical Advisor )
जागा – 01
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठकडून सिव्हिल / इलेक्ट्रिकलमध्ये अभियांत्रिकी पदवी
(ii) २० वर्षे अनुभव

Indian Coast Guard Recruitment 2021 : भारतीय तटरक्षक दलात 75 पदांसाठी भरती, जाणून घ्या कसा करायचा अर्ज

3. डेवॉप्स लीड ( DevOps Lead)
जागा : 03
(i) संगणक विज्ञान मध्ये अभियांत्रिकी पदवी / आयटी / ईसीई किंवा एमसीए / एम. एससी. (आयटी) / एम.एस्सी. (संगणक शास्त्र)
(ii) ०८ वर्षे अनुभव.

वेतनमान (Pay Scale) : ३०,००,०००/- रुपये ते ५०.००,०००/- रुपये (वार्षिक)

परीक्षा शुल्क :
शुल्क नाही

अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे

E-Mail ID: recruitment@sidbi.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here