SECL Recruitment 2021 : 116 जागांसाठी भरती, 10 वी पास असलेल्यांना नोकरीची संधी

SECL Recruitment 2021 : 116 जागांसाठी भरती, 10 वी पास असलेल्यांना नोकरीची संधी

SECL Recruitment 2021 : साऊथ इस्टर्न कोलफील्डस लिमिटेडच्यावीतनं क्लार्क पदासाठी अर्ज एकूण  116 जागांसाठी ही भरती निघाली आहे.

एकूण जागा : 116

नोकरी ठिकाण : बिलासपूर (छत्तीसगड)

पदाचे नाव : लिपिक श्रेणी-III/ Clerk Grade-III

शैक्षणिक पात्रता :

साऊथ इस्टर्न कोल्ड फील्ड्सनं जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार दहावी उत्तीर्ण उमेदवार आणि तीन वर्ष कंपनीतील कामकाजाचा अनुभव असणारे उमेदवार अर्ज दाखल करु शकतात.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Stipend) : नियमानुसार

Mahavitaran Recruitment 2021 : पुणे येथे १४९ जागांसाठी भरती, आजच करा अर्ज

अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे

E-Mail ID : persnee.secl@coalindia.in

अधिकृत संकेतस्थळ : www.secl-cil.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here