SBI Recruitment 2021 : SBI स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रिक्त पदांसाठी भरती

SBI Recruitment 2021

SBI Recruitment 2021 : SBI स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रिक्त पदांसाठी भरती

SBI Recruitment 2021 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अभियंता (फायर) पदांच्या १६ जागांसाठी भरती निघाली आहे.

एकूण जागा : १६

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ जून २०२१

पदाचे नाव : अभियंता (फायर) ( Engineer (fire))

शैक्षणिक पात्रता :
०१) राष्ट्रीय अग्नि सर्व्हिस कॉलेज (बी०ई) (फायर) किंवा यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठ/ एआयसीटीई मंजूर संस्थाकडून बी.टेक (Safety and Fire) अभियांत्रिकी) / बी.टेक (Fire) तंत्रज्ञान आणि सुरक्षा अभियांत्रिकी / बी.एससी. (Fire) किंवा इन्स्टिट्यूट ऑफ फायर अभियंता मधून पदवीधर

Mahavitaran Recruitment 2021: महावितरणमध्ये १२१ जागांसाठी भरती

०२) अनुभव

वयोमर्यादा: ३१ डिसेंबर २०२० रोजी ४० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ७५०/- रुपये [SC/ST – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २३,७००/- रुपये ते ४२,०२०/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अधिकृत संकेतस्थळ : www.sbi.co.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here