SBI Clerk Admit Card 2021:SBI Clerk Admit Card 2021 जाहीर,कसे पहाल आपले प्रवेश पत्र

SBI Clerk Admit Card 2021

SBI Clerk Admit Card 2021:स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ने SBI Clerk Admit Card 2021 जारी केले आहे. ज्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे ते उम्देवार एसबीआय (SBI) अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन तुम्ही तुमचे प्रवेशपत्र (SBI Clerk Admit Card)) डाउनलोड करू शकता. प्रिलिम्स परीक्षेचे प्रवेश पत्र (SBI Clerk Admit Card 2021) 13 जुलै पर्यंत डाउनलोड करता येणार आहे.

या व्यतिरिक्त एसबीआय sbi.co.in च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. एसबीआय लिपिक प्रवेश पत्र 2021(SBI Clerk Admit Card 2021) क्लिक करा.

Nabcons Recruitment 2021 :नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदानं साठी भर्ती

लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा. आपले एसबीआय लिपिक प्रवेश पत्र 2021 स्क्रीनवर दिसून येईल. प्रवेश पत्र तपासा आणि ते डाउनलोड करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here