Sambhaji bhide controversy

संभाजी भिडेंची जीभ Sambhaji bhide controversy अजुन एकदा घसरली महात्मा गांधींचे वडिल मुस्लीम जमीनदार पृथ्वीराज चव्हाणांकडून अटकेची मागणी शिवप्रतिष्ठानचे हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे अमरावती येथील एका कार्यक्रमात सहभाग होता. त्यादरम्यान महात्मा गांधी यांच्या वडिलांवर अपमान अस वक्तव्य केल महात्मा गांधी यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी आहे असे सांगितले जाते. पण करमचंद गांधी हे मोहनदास गांधी यांचे वडिलं नाहीत. त्यांचे खरे वडील हे एक मुस्लीम जमीनदार आहे. असे वक्तव्य संभाजी भिडेSambhaji bhide controversy यांनी के. याच वक्तव्य वरून महाराष्ट्रात वाद पेटला आहे या प्रकरणाबाबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत असे सांगितले अमरावती मध्ये 27 जुलै रोजी संभाजी भिंडे नावाच्या व्यक्तीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल लज्जास्पद आणि अपमान कारक ‘व्यक्त केल आहे. त्यामुळे समाजात द्वेष पसरू शकतो या कारणामुळे संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करावी राष्ट्रपिता महात्मा गांधीबद्दल अपमानकारक वक्तव्य करून ते मोकळे कसे फिरतात असा प्रश्न त्यांनी केला पृथ्वीराज चव्हाण यांच्या वकतच्या नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कोणतीही कारवाई करण्यापूर्वी सरकार भिंडेच्या वक्तव्याची चौकशी करेल.

आपला महाराष्ट्र करू मी एक वेब साइड ओपन केली आहे त्या मधे सरकारी नौकरी, योजना अजुन खुप महिती या वेब साइड ला भेटनार आहे आपल्या समाजाला महिती भेटावी म्हनुन उघडे केल आहे Whatsapp Group ची लिंक दिली आहे.

https://chat.whatsapp.com/FDEIU5lI0XhIleB4HJauZ1

Sambhaji bhide controversy
Sambhaji bhide controversy

महात्मा गांधीचे वडिल मुस्लीम -भिंडे Sambhaji bhide controversy

Sambhaji bhide controversy संभाजी भिडे यांनी बडनेरातील जय भारत मंगलम येथील समेत बोलताना महात्मा गांधीचे वडील करमचंद गांधी नसून एक मुक्लीम जमीनदार होते. “मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते. त्यांच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले. होते त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले त्यांच्यांशी पत्नीसारखा व्यवहार केला त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असे संभाजी भिडे म्हणाले.

‘सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा’ महात्मा गांधीनी लिहिलेले आत्मचरित्र 

महात्मा गांधीच्या आजोबांपासून महात्मा गांधींच्या आजोबांपासूनच्या मागच्या तीन पिढ्या ते राज्यकारभार करत होते. उत्तमचंद गांधी उर्फ ओता गांधींनी पोरबंदर सोडलं आणि त्यांनी जुनागडच्या राज्याचा आश्रय घेतला होता गांधींची एकामागून एक अशी दोन कुटुंबे होती. पहिल्या कुटुंबापासून त्यांना चार मुलगे होते आणि दुसऱ्यापासून दोन. त्यापैकी पाचवे करमचंद उर्फ कबा गांधी व शेवटचे तुलसीदास गांधी यांनी पोरबंदरमध्ये कारभा-याचे काम केले.कबा गांधी हे महात्मा गांधींचे वडील पोरबंदरची दिवाणगिरी सोडल्यानंतर ते राजस्थानी कोर्टात सभासद होते. नंतर राजकोटला व काही काळ वाकानेरला दिवाण होते व मृत्युसमयी राजकोट दरबारचे ते पेंशनर होते.

अतुल कुलकर्णीचं भिंडेंना प्रत्युत्तर 

तू मर बुवा एकदाचा असं नसतं करायचं! मारलं की मरायचं! गोळ्या किती महाग असतात दरवर्षी घ्याव्या लागतात. पिढ्यानपिढ्या मेल्या तुला मारुन मारुन, तू थकत कसा नाहीस? मरुन मरुन? बाप्पू….असं नसतं करायचं, मारलं की मरायचं !
एकदा मारुन मेला नाहीस, अनेकदा टोचून विरला नाहीस, अरे बदनाम करुनही बधत नाहीस? असं त्यांना पुरुन उरायचं नसतं. मारलं की निमुट मरायचं असतं !!
तू ना… एक संधी देऊन तर बघ, नोटांवरुन जाऊन तर बघ ती सबकी सन्मती घालवून तर बघ, असा खुनाचाच वध करायचा नसतो जीव घेतला की सोडायचा असतो, असं त्यांना पुरुन उरायचं नसतं, मारलं की निमूट मरायचं असतं…तू..जाऊदे ठिके, पुढच्या वर्षी नक्की मर, ओके !!!

राज ठाकरे यांची अप्रत्यक्ष पणे टीका Twitter वरून

महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की, जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना. गांधींजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण जे गांधीजींना जमलं ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही. विशिष्ट राजकीय-सामाजिक परिस्थितीत प्रबळ वाटणारे नेते आले, कमालीचे लोकप्रिय झाले आणि पुढे काही वर्षातच मागे पडलेले दिसले आहेत. दुसरं महायुद्ध जिंकल्यावर चर्चिल, जगाला फॅसिझमच्या विळख्यातून सोडवणारा तारणहार म्हणून पुढे आले, पण त्यांची लोकप्रियता पुढे झपाट्याने ओसरली. ह्याला कारण चर्चिल ह्यांचं योगदान एका विशिष्ट परिस्थितीला पूरक होतं, ते चिरकाल टिकावं असं नव्हतं. पण गांधीजींचं तत्वज्ञान व्यापक होतं. शृंखला मग त्या अज्ञानाच्या असोत, की गुलामगिरीच्या, वसाहतवादाच्या की जातींच्या, त्या शृंखलांनी कुठल्याही माणसाला बांधून ठेवण्याचा अधिकार कोणालाच नाही, कारण सगळी माणसं ही मुळात समान आहेत, इतकं सोपं तत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. हे खूप कठीण आणि दुर्मिळ आहे, म्हणूनच गांधीजींसारखा बहुदा दुसरं कोणी होणे नाही.

अभिनेते शरद पोक्षे यांनी नुकतीच काही दिवसा  एक पोस्ट शेअर केली कोणती ही सवलत न घेऊन आणि आरक्षण नसताना देखील.

https://aaplamaharashtra.com/sushma-andhare/#more-770

 

sushma andhare

Leave a Comment

dr babasaheb ambedkar photo