SAI Recruitment 2021 :भारतीय क्रीडा प्राधिकरणात 320 जागांसाठी भरती,आजच करा अर्ज

KoSAI Recruitment 2021 :भारतीय क्रीडा प्राधिकरणात 320 जागांसाठी भरती,आजच करा अर्ज

 

SAI Recruitment 2021 : भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदांच्या ३२० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

एकूण जागा :

320 जागा

नोकरी ठिकाण:

              संपूर्ण भारत

अर्ज करण्याची तारीख  –

20 मे 2021

SIDBI भारतीय लघुउद्योग विकास बँक येथे विविध रिक्त पदांची भरती,आजच करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख  –

05 जून 2021

पदाचे नाव

1 . असिस्टंट कोच

2 . कोच

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications): 

1. असिस्टंट कोच : (जागा -100)

(i) SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा

(ii) 05 वर्षे अनुभव किंवा ऑलिम्पिक / जागतिक  स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग + 05 वर्षे अनुभव किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त

indian railway recruitment 2021 :दहावी पास युवकांसाठी भारतीय रेल्वेमध्ये ३५९१ पदांसाठी भरती

2. कोच :  (जागा -220 )

SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक/आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त

परीक्षा फी (Fees)  :

परीक्षा फी नाही

अर्ज पद्धती :

ऑनलाईन

अधिकृत संकेतस्थळ :           sportsauthorityofindia.nic.in

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here