Redmi 9A स्मार्टफोन भारतात झाला लाँच किंमत 6,799 रुपयांपासून सुरू

Redmi 9A स्मार्टफोन भारतात झाला लाँच किंमत 6,799 रुपयांपासून सुरू

Redmi 9A ची पहिली विक्री 4 सप्टेंबरला होणार आहे, Mi.Com, ऍमेझॉन आणि Mi होममधून खरेदी करू शकता.

. Redmi 9A मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
.Redmi 9A मध्ये 6.3 इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे
.Redmi 9A चे स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येईल

Redmi 9 या फोनचे पहिले गोबल लाँच शाओमीने केले होते.तर आता हा फोन भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनला शाओमीकडून एन्ट्री लेव्हल स्मार्टफोन पैकी एक आहे.

Redmi 9A स्मार्टफोन भारतात झाला लाँच किंमत 6,799 रुपयांपासून सुरू
Redmi 9A स्पेसिफिकेशन्स

Redmi 9A मध्ये 6.3 इंचाचा एचडी+ LCD ड्रॉप डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 20:9 आस्पेक्ट रेशो आहे. हा फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक जी २५ प्रोसेसर सोबत येतो. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झाल्यास, फोनमध्ये मागच्या बाजूस एकच कॅमेरा आहे, जो 13 मेगापिक्सलचा आहे, ज्यात त्याचा अपर्चर एफ/2.2 आहे.

Redmi 9A स्मार्टफोन भारतात झाला लाँच किंमत 6,799 रुपयांपासून सुरू

सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000 एमएचच ची बॅटरी आहे, जी 10 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये 32 जीबीपर्यंत स्टोरेज आहे, जे मायक्रो-एसएसडी कार्ड वापरून 512 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

Redmi 9A ची किंमत

Redmi 9A स्मार्टफोनच्या 2GB + 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6,799 रुपये आहे. तर 3 जीबी 32 जीबी व्हेरिएंटची किंमत 7,499 रुपये आहे.

Redmi 9A Coloures Varient

ये फोन मिडनाईट ब्लॅक, नेटर ग्रीन आणि सी ब्लू रंगात येतात.या स्मार्टफोन चा पहिला सेल 4 सप्टेंबर रोजी आहे, जो की ऍमेझॉन, Mi.com किंवा Mi स्टोर मधून खरेदी करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here