RCFL Recruitment 2021: राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि.मध्ये ५० जागा, आजच करा अर्ज 

RCFL Recruitment 2021

RCFL Recruitment 2021: राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि.मध्ये ५० जागा, आजच करा अर्ज

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि.मध्ये एकूण ५० जागांसाठी ही भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.

एकूण जागा : ५०

नोकरी ठिकाण: रायगड/मुंबई

पदाचे नाव: ऑपरेटर ग्रेड-I (केमिकल)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जून 2021 (05:00 PM)

शैक्षणिक पात्रता:

(i) 55% गुणांसह B.Sc. (Chemistry) [SC/ST: 50% गुण] + NCVT अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) किंवा केमिकल / अलाइड केमिकल इंजीनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य

(ii) 07 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : 31 मे 2021 रोजी 18 ते 36 वर्षे,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी: फी नाही.

वेतनमान (Pay Scale) : २६,०००/- रुपये ते ८०,०००/- रुपये.

अधिकृत संकेतस्थळ : www.rcfltd.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here