PWD Recruitment 2021:  सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये भरती,आजच करा अर्ज

PWD Recruitment 2021:  सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये भरती,आजच करा अर्ज

PWD Recruitment 2021: सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे येथे उच्चश्रेणी लघुलेघक पदांची ०१ जागेसाठी भरती निघाली आहे.

एकूण जागा : ०१

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २४ जून २०२१

अर्ज  पद्धती : ऑफलाईन

KVK  Recruitment 2021 : कृषि विज्ञान केंद्रात विविध पदांची भरती, बारावी ते पदवी पास उमेदवारांना संधी

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

पदाचे नाव : उच्चश्रेणी लघुलेघक/ Higher Grade Stenographer

शैक्षणिक पात्रता :

१) शासन मान्यताप्राप्त वाणिज्य प्रमाणपत्र म्हणजे शासकीय परिक्षामंडळाचे तंत्रशिक्षण संचनालय महाराष्ट्र राज्य यांनी दिलेले प्रमाणपत्र आणि शासनाने हया उद्देशांसाठी जिला मान्यता दिलेली आहे अशी अन्य कोणतीही संस्था यांनी दिलेले प्रमाणपत्र.

Mahavitaran Recruitment 2021: महावितरणमध्ये १२१ जागांसाठी भरती
०२) उच्चश्रेणी लघुलेखक या पदावर किमान तीन वर्षाची नियमित सेवा पूर्ण आवश्यक. मराठी लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग ३० शब्द प्रतिमिनिट आवश्यक. त्याव्यतिरिक्त इंग्रजी लघलेखन व टंकलेखन अवगत असलेल्या अर्जदारास प्राधान्य

वयोमर्यादा :

१. अर्ज करणा-या सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांचे कमाल वयोमर्यादा ही ६५ वर्षापेक्षा अधिक नसावे

शुल्क : १००/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार

SBI Recruitment 2021 : SBI स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रिक्त पदांसाठी भरती

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक, अभियंता, दक्षता व गुणनियंत्रण मंडळ पुणे, हॉटेल सागर प्लाझा समोर, अर्सेनल फ्लॅट स्टोअर कॅम्प, पुणे – ४११०११

अधिकृत संकेतस्थळ : www.mahapwd.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here