prakash ambedkar

प्रकाश आंबेडकर prakash ambedkar यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत यशस्वी चर्चा झाली असे prakash ambedkar  म्हटले आहे. ही चर्चा कोणत्या गोष्टीबद्दल झाली ते बघूया गायरान जमिनीवरील अतिक्रमण करून घर बांधले असल्यास पाडले जाणार नाही एसआरए पुनर्विकास योजना येत्या दीड वर्षात सरकार मार्गी लावेल. आणि शेत जमिनीसाठी अतिक्रमण केले त्याचे पीक नष्ट केले किंवा त्याचा लिलाव त्यामुळे आपण अर्धी लढाई जिंकलो आहे अशी ठाम शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी सांगितले. या विषयावर विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विविध मागण्यावर यशस्वीरित्या चर्चा झाली असून बीडीडी चाळ याविषयी अर्धी चर्चा झाली आहे. तोही प्रश्न आपण लवकरच मार्गी लावू असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. हे सर्व वंचित बहुजन आघाडी विराट मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चात ते बोलत होते.  आपला महाराष्ट्र करू मी एक वेब साइड ओपन केली आहे त्या मधे सरकारी नौकरी, योजना अजुन खुप महिती या वेब साइड ला भेटनार आहे आपल्या समाजाला महिती भेटावी म्हनुन उघडे केल आहे Whatsapp Group ची लिंक दिली आहे.

https://chat.whatsapp.com/FDEIU5lI0XhIleB4HJauZ1

फडणवीस-सोबत-यशस्वी-चर्चा-आणि-मोदींवर-टीका

prakash ambedkar विधान भवनावर मोठा मोर्चा

prakash ambedkar

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री सोबत चर्चा झाली होती या चर्चेत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गायरान जमिनी झोपडपट्टी पुनर्विकास योजना बीडीडी चाळीस चा पुनर्विकास या विषयावर विधान भवनावर मोठा मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा पालिका मुख्यालयासमोर अडवण्यात आला होता. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर बोलत होते की मुंबई, ठाणे, नवी मुंबई सह राज्याच्या अनेक भागातून या मोर्चाला खूप मोठ्या संख्येने लोक आले होते. “गायरान आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे”, “गायरान जमीनी हक्क मिळालाच पाहिजे” असणार घोषणा देत पालिका मुख्याध्यापक परिसरात हा आवाज घुमत होता. गेल्या काय महिनाभर या मोर्च्याची तयारी सुरू केली होती मोर्चा खूप विराट निघाला होता. यावेळी विभागावर पक्षाच्या पदाधिकारींची भाषणे सुद्धा झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विविध मागण्याची चर्चा यशस्वी झाली आहे आणि आपण अर्धी लढाई जिंकलो आहोत अशी प्रकाश आंबेडकर बोलले.

विराट मोर्चा यशस्वीपणे पार पडल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी लोकांना दिलेला सल्ला

गायरान जमिनीवर ज्यानी अतिक्रमण केले आहेत त्या सर्वांची घरे पाडली जाणार नाही. त्याची घरपट्टी त्यांच्या नावावर केले जातील. आपला तालुका जिल्हास्तरावर अर्ज भरून घ्या त्यासाठी मोर्चा काढू नका. आणि ज्या जमिनी शेतीसाठी अतिक्रमित केली आहेत त्यातील पिके नष्ट केली जाणार नाही किंवा पिकाचा लिहिला होणार नाही. जो कसेल त्यालाच पीक मिळेल अर्धी लढाई आपण जिंकलो आहोत असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे. एसआरए झोपडी पुनर्विकासाठी झोपड्यांच्या जागा खाली करून बिल्डरला दिल्या आहे. तरी भाडे बिल्डर कडून भेटत नाही आणि जागाही मिळत नाही. अशा पद्धतीने झोपडपट्टी भाषांची परफड होत आहे. यामुळे ह्या योजना, सिडको, एमएमआरडीए आणि म्हाडा या वर्गामध्ये करा या योजनांसाठी वर्ष किंवा दीड वर्षे लागेल. हा जो वर्ग आहे तो भाडे देईल. बीडीडी चाळी विषयी आर्धी चर्चा झाली आहे. ती पण पूर्ण करू आणि ही लढाई पूर्ण जिंकणारच असा निश्चय प्रकाश आंबेडकर यांनी केला.

मणिपूर घटनांवर

मणिपूर मधील घडलेल्या घटनांवर बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की माझ्या अंदाजानुसार मणिपूर मधील ही पहिली घटना नाही. या अगोदर ही महिलेने अनेक सारे मोर्चा काढलेले आहे. शासन भाजपचा असो किंवा कोणाचेही असो मी आधी सांगितले आहे चीन अतिक्रमण करत आहे त्यामुळे आपण त्यांना जसे आहे तसे स्वीकारायला हवे आहे.

अकोला येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी पत्रकार परिषद प्रकाश आंबेडकर बोलत होते विधी आयोगाने समान नागरी कायद्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांच्यावर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी ज्या कायद्याचे बोलत आहे त्या कायद्याचा मसुदा तयार नाही मग चर्चा कशावर करावी. प्रतिक्रिया कशा द्याव्यात असा समोरून प्रश्नही त्यांनी निर्माण केला. कायद्याबाबत घाई घाईत निर्णय घेण्यामागील कारण म्हणजे पंतप्रधान मोदी कडे आणि भाजपाकडे निवडणुकीसाठी कोणताही मुद्दा दिसत नाही. समान नागरी कायदा हाच एक मुद्दा भाजपा आणि पंतप्रधान मोदी कडे उरलेला आहे. त्यामुळे समान नागरी कायद्यावर चर्चा सुरू आहे. हिंदू समाजात भांडणे लावण्याचा प्रकार सध्या हिंदूचे ठेकेदार म्हणविणाऱ्या आरएसएस कडून सुरू असल्याचा आरोपी प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ज्या कायद्यावर केंद्र सरकार चर्चा घडवून आणू पाहत आहे त्या कायद्याचा मसुदा आधी प्रसिद्ध करावा अस प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर

prakash ambedkar यांनी बावर्जी म्हणून मोदी वर टीका

प्रकाश आंबेडकर prakash ambedkar  यांनी पंतप्रधान हे सध्या ‘बावर्जी’च्या भूमिकेत वागत असल्याचे सांगितले. मात्र, त्यांना घरात काय आहे, गॅस आहे किंवा नाही, धान्य आहे किंवा नाही याचीच माहिती नाही आणि ते स्वयंपाक करायला निघाले आहेत.

विवाह कसा करायचा

संविधानावरील चर्चेत समान नागरी कायद्याबाबत बाबासाहेबांनी जबाबदारी घेतली होती. तेव्हा हिंदूंच्या विवाह पद्धतीबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. समान नागरी कायदा करायचा म्हणजे, सध्या प्रचलीत असलेल्या विवाह पद्धतीपैकी एक स्वीकारावी लागेल. ब्राह्मण आणि क्षत्रियांची होम आणि फेरे घेवून होणारा विवाह की इतरांचा आंतरपाट धरून होणारा विवाह यापैकी कोणत्या विवाह पद्धतीचा स्वीकार करणार आहे, ते आधी भाजप व आरएसएसने स्पष्ट करावे, असे आव्हानच  prakash ambedkar आंबेडकर यांनी दिले.

पशुसंवर्धन विभागाकडून विविध वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना राबवण्यात येत असते. दुधाळ जनावरांच्या खरेदी किंमतीमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी मंत्रिमंडळाची बैठक व्हावी म्हणून प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता.

https://aaplamaharashtra.com/eknath-shinde-twitter/#more-710

Leave a Comment

dr babasaheb ambedkar photo