PM Kisan Samman Nidhi Scheme 2021 : 8 वा हप्ता जारी, असे चेक करा बँक खाते

PM Kisan Samman Nidhi Scheme 2021

PM Kisan Samman Nidhi Scheme 2021 : 8 वा हप्ता जारी, असे चेक करा बँक खाते

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi )यांनी पीएम किसान सम्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Scheme 2021) 8 वा हप्ता जारी केला आहे.

9.5 कोटी लाभार्थ्यांना 19000 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे .थोड्याच दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आठव्या हप्त्याचे 2000 रुपये पोहोचणार आहेत.

PM Kisan Samman Nidhi Scheme 2021 : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 4 हजार, अशी करा नोंदणी

असे चेक करा बँक खाते

1 . पीएम किसान सम्मान निधि योजना (PM Kisan Samman Nidhi Scheme 2021 ) ची अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर जा.

2 . वेबसाईटच्या उजव्य़ा बाजुला Farmers Corner वर क्लिक करा.

3. Farmers Corner च्या खाली Beneficiary Status चा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा.

4.  नवीन पेज ओपन होईल, त्यावर तुमचा आधार नंबर, बँक अकाऊंट नंबर किंवा मोबाईल नंबर चा पर्याय निवडा.

Maharashtra Lockdown : महाराष्ट्रात 31 मेपर्यंत लॉकडाऊन, निर्बंध कायम!

5 . यानंतर जो पर्याय येईल त्यावर तुमही निवडलेल्या पर्यायाचा नंबर टाका.

6 . यानंतर ‘Get Data’ वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला सर्व हप्त्यांची माहिती मिळेल.

रजिस्टर असलेल्या शेतकऱ्यांना आणखी एक फायदा देऊ केला आहे. मोदी सरकार या शेतकऱ्य़ांना कमी व्याजदराने लोनही देते. आत्मनिर्भर भारत योजनेद्वारे (Atmanirbhar Bharat Yojana) हे लोन दिले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here