Petrol Diesel Rate | Petrol Diesel Price : देशात इंधनदर शंभरापार , जाणून घ्या कोणत्या राज्यात किती?

Petrol Diesel Rate | Petrol Diesel Price: देशात इंधनदर शंभरापार , जाणून घ्या कोणत्या राज्यात किती?

Petrol Diesel Rate : अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल चे दर सातत्याने वाढतच चालले आहे.इंधनदर कमी होण्याची शक्यता खूप कमी असल्याचे तद्दज्ञाचे म्हणणे आहे.

आज शुक्रवारी इंधनदरात काहीही बदल झालेला दिसत नाही. पेट्रोल आणि डीझेल च्या किंमती गुरुवार प्रमाणे कायम आहेत.गुरुवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेल च्या दारात वाढ करणयात आलेली.पेट्रोल 35 पैसे आणि डिझेल मध्ये 9 पैशांनी वाढ झाली होती.

Covid Vaccine Certification : कोविड लसीकरण प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचे ,जाणून घ्या अधिक माहिती

दिल्लीत शुक्रवारी पेट्रोल 100.56रूपए आहे.मुंबई मध्ये पेट्रोल चा दर 106. 56 रुपये आहे.चेन्नई मध्ये पेट्रोल दर 101.37 रुपये आहे.भोपाळ मध्ये पेट्रोल दर 108.88आहे. कोलकाता मध्ये पेट्रोल दर 100.62 आहे.

दिल्लीत डिझेलचा दर 89.62 रुपये आणि मुंबई मध्ये 97.18 रुपये आहे. चेन्नईत 94.15 तर कोलकत्ता येथे 92.65 प्रति लिटर आहे.

1,299 रुपयांमध्ये रियलमी फिचर फोन Realme Dizo Star सादर

राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तमिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, सिक्कीम, लडाख, पुडुचेरी, पश्चिम बंगाल या १७ राज्यांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठलेली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here