Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दरात दुसऱ्या दिवशीही वाढ

Petrol Diesel Price Today
Petrol Diesel Price Today

Petrol Diesel Price Today :तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे. भारतीय बाजारात पेट्रोलचा दर 27 पैशाने प्रती लीटरने तर डिझेलचा भाव 23 पैसे प्रती लीटरने वाढला आहे. तेल किंमतीत बदल झाल्यानंतर शनिवारी दिल्लीत पेट्रोल 96.12 रुपये प्रती लीटर आणि डिझेल 86.98 रुपये प्रती लीटर पोहोचले आहे.

तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर 28 पैसे प्रती लीटर तर डिझेलचा दर 29 पैसे झाले. शुक्रवारी दिल्लीत पेट्रोलचे दर 95.85 रुपये प्रती लीटर तर डिझेल 86.75 रुपये प्रती लीटर दराने वाढलं आहे.

चार मेपासून आतापर्यंत 23 वेळा इंधनाचे दर वाढले आहेत.आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. 4 मे ते 11 जूनपर्यंत तब्बल 22 वेळा इंधन वाढलं आहे. पेट्रोल 5.45 रुपये लीटर आणि डिझेल 6.02 रुपयाने वाढलं आहे.

– दिल्ली पेट्रोल 95.85 रुपये आणि डिझेल 86.75 रुपये प्रति लीटर

– कोलकाता पेट्रोल 95.80 रुपये आणि डिझेल 89.60 रुपये प्रति लीटर

IBPS RRB Recruitment 2021:IBPS मार्फत 10000+जागांसाठी मेगा भरती

– मुंबई पेट्रोल 101.04 रुपये आणि डिझेल 94.15 रुपये प्रति लीटर

– पेट्रोल 97.19 रुपये आणि डिझेल 91.42 रुपये प्रती लीटर

– भोपाल पेट्रोल 103.71 रुपये आणि डिझेल 95.05 रुपये प्रति लीटर.

– कोलकाता पेट्रोल 95.80 रुपये आणि डिझेल 89.60 रुपये प्रति लीटर

– मुंबई पेट्रोल 101.04 रुपये आणि डिझेल 94.15 रुपये प्रति लीटर

– चेन्नई पेट्रोल 97.19 रुपये आणि डिझेल 91.42 रुपये प्रती लीटर

– भोपाल पेट्रोल 103.71 रुपये आणि डिझेल 95.05 रुपये प्रति लीटर.

– रांची पेट्रोल 91.86 रुपये आणि डिझेल 91.29 रुपये प्रति लीटर

– पेट्रोल 98.75 रुपये आणि डिझेल 91.67 रुपये प्रति लीटर

– पटना पेट्रोल 97.67 रुपये आणि डिझेल 91.77 रुपये प्रति लीटर

– चंडीगढ़ पेट्रोल 91.91 आणि डिझेल 86.12 रुपये प्रति लीटर

– लखनऊ पेट्रोल 92.81 रुपये आणि डिझेल 86.87 रुपये प्रति लीटर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here