Petrol Diesel Price Today: कोरोना काळात सातत्याने वाढतायंत इंधनाचे दर, पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेल

Petrol Diesel Price Today

Petrol Diesel Price Today: सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price Today) वाढ केली आहे. सातत्याने वाढणाऱ्या दरामुळे सामान्यांच्या चिंतेत आणखी वाढ होत आहे.

आज पेट्रोलच्या दरात 23 ते 25 पैशांनी वाढ झाली आहे, तर डिझेलही जवळपास याच दराने वाढलं आहे. रविवारी पेट्रोलचे दर 15 ते 17 पैसे दर डिझेलचे दर 25 ते 29 पैशांनी महागले होते. आजचा पेट्रोल डिझेलचा भाव

* दिल्लीमध्ये पेट्रोल 93.44 रुपये आणि डिझेल 84.32 रुपये प्रति लीटर

* मुंबईमध्ये पेट्रोल 99.71 रुपये आणि डिझेल 91.57 रुपये प्रति लीटर

* चेन्नईमध्ये पेट्रोल 95.06 रुपये आणि डिझेल 89.11 रुपये प्रति लीटर

* कोलकातामध्ये पेट्रोल 93.49 रुपये आणि डिझेल 87.16 रुपये प्रति लीटर

Domino’s India Data Leak : 18 कोटी ऑर्डरचा तपशील, 10 लाख क्रेडिट कार्डची तडजोड

* नोएडामध्ये पेट्रोल 91.11 रुपये आणि डिझेल 84.79 रुपये प्रति लीटर

* हैदराबादमध्ये पेट्रोल 97.12 रुपये आणि डिझेल 91.92 रुपये प्रति लीटर

* पाटणामध्ये पेट्रोल 95.62 रुपये आणि डिझेल 89.58 रुपये प्रति लीटर

* जयपूरमध्ये पेट्रोल 99.92 रुपये आणि डिझेल 93.05 रुपये प्रति लीटर

* भोपाळमध्ये पेट्रोल 101.52 रुपये आणि डिझेल 92.77 रुपये प्रति लीटर

* लखनऊमध्ये में पेट्रोल 91.03 रुपये आणि डिझेल 84.71 रुपये प्रति लीटर

* रांचीमध्ये पेट्रोल 90.23 रुपये आणि डिझेल 89.05 रुपये प्रति लीटर

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता.

तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here