Paresh Rawal | Paresh Rawal Birthday : मिस इंडिया सोबत विवाह, खासदार ,जाणून घेऊया बाबू भैय्या बद्दल 

Paresh Rawal | Paresh Rawal Birthday : मिस इंडिया सोबत विवाह, खासदार ,जाणून घेऊया बाबू भैय्या बद्दल

प्रसिद्ध बॉलीवूड कलाकार परेश रावल (Paresh Rawal)  राजकारणी देखील आहेत, आज 30 मे रोजी त्यांचा वाढदिवस आहे. ते 3 दशकांपासून मनोरंजन जगाशी संबंधित आहेत. परेश रावल चित्रपटाचे निर्माता, अभिनेता आणि विनोद अभिनेते याशिवाय लोकसभेचे खासदारही राहिले आहेत.

2014 ते 2019 या काळात त्यांनी पूर्व अहमदाबाद लोकसभा मतदार संघावर आपले राजकीय वर्चस्व दर्शविले आहे. ते भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत.

Aspergillosis : काळ्या, पांढर्‍या आणि पिवळ्या नंतर एक नवीन फंगल संसर्ग, त्याबद्दल सर्व जाणून घ्या

1984 मध्ये होळी या चित्रपटात प्रथमच त्यांना पाहण्यात आले. 90 च्या दशकात त्यांनी खलनायकाच्या भूमिकेत शंभरहून अधिक चित्रपट केले. ते पहिल्यांदा अंदाज अपना अपना चित्रपटात विनोदी पात्र भूमिकेत दिसले.

सन 2000 मध्ये त्यांच्या हेरा फेरी या चित्रपटासाठी अजूनही त्यांची आठवण येते.हेरा फेरी मधील बाबूराव आपटे पासून ते घुंगरु सेठ या वेलकम मधील अभिनयाच्या भूमिकेत त्यांनी भूमिका साकारले आहेत.

Corona Virus Latest Updates : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत घट

राम लखन, मोहरा, हेरा फेरी, नायक, भागम भाग, वेलकम, भूलभुलैया, टेबल नंबर 21 आणि उरी सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटात ही त्यानी भूमिका निभावली आहे.

ओएमजी चित्रपटातील कांजिलाल मेहताची व्यक्तिरेखा अभूतपूर्व आहे. हेरा फेरी या चित्रपटातील बाबू भैया या व्यक्तिरेखेमुळे त्यांना सर्वोत्कृष्ट कॉमेडियनसाठी फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले.

Prithviraj Movies : अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ चित्रपटाला करणी सेनेचा विरोध,पहा काय आहे कारण

संजय दत्तच्या (Sanjay Datt) बायोपिकमध्ये त्याला संजूच्या वडिलांची भूमिका मिळाली. वर्ष 1994 मध्ये त्याला सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

मुंबईत जन्मलेल्या परेशने मिस इंडिया स्वरूप संपतशी लग्न केले असून त्यांना दोन मुले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here