NHAI Recruitment 2021 : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणात नोकरीची संधी , कोणत्याही परीक्षेविना

NHAI Recruitment 2021 : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणात नोकरीची संधी , कोणत्याही परीक्षेविना

NHAI Recruitment 2021 : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) डेप्युटी मॅनेजरच्या पदांवर भरती निघाली आहे. एकूण ४१ जागांसाठी ही भरती निघाली असून या सरकारी भरतीसाठी कोणतीच परीक्षा घेतली जाणार नाही. सोबतच वेतनही उत्तम आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मे पर्यंत आहे ,जाणून घेऊया अधिक माहिती

Total Vacancies:
एकूण जागा : ४१

Department Name:
पदाचे नाव : डेप्युटी मॅनेजर (Deputy Manager) टेक्निकल-सिव्हिल (Technical Civil )

Top CNG Cars In India : पेट्रोल पेक्षा दमदार, जाणून घेऊया सीएनजी कार्स बद्दल

Educational Qualifications :
पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन (Graduation) डिग्री आवश्यक. ग्रॅज्युएट अप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (GATE) चा वैध स्कोअर.

Age Limitations :
वयोमर्यादा : ३० वर्षे. आरक्षित वर्गांसाठी कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल.

Pay-Scale
वेतन – ५६,१०० रुपये मासिक (Level-10) नुसार अन्य भत्त्यांसह उत्तम वेतन

Mode For Apply:
अर्ज पद्धती : ऑनलाईन

Marathi Cinema : दिग्दर्शक केदार शिंदे २५ वर्षानंतर दुसऱ्यांदा अडकले लग्नबेडीत

Last Date :
अर्ज करण्याची अंतिम तारीख : २८ मे २०२१

निवड प्रक्रिया :
कोणत्याही लेखी परीक्षे विना ही भरती होणार आहे . रिक्त पदांवर योग्य उमेदवारांची निवड त्यांचा गेट स्कोअर आणि मुलाखतीच्या( Interview) आधारे होईल.

अधिकृत संकेतस्थळ : nhai.gov.in
वरील संकेतस्थळावर भेट देऊन अधिक माहिती जाणून घ्या आणि अर्ज भरा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here