Nabcons Recruitment 2021 :नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदानं साठी भर्ती

Nabcons Recruitment 2021

Nabcons Recruitment 2021 : नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये विविध पदांच्या ८६ जागांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत

अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२१ आहे.

जागा : ८६

पद व शैक्षणिक पात्रता

– सिनियर लेवल कन्सल्टन्स 02

शैक्षणिक पात्रता: (i) कृषी व संबंधित विषयांत पदवीधर / पदव्युत्तर, अर्थात कृषी, फलोत्पादन, वनीकरण, कृषी अभियांत्रिकी, दुग्ध तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान (ii) 02-04 वर्षे अनुभव

– मिडल लेवल कन्सल्टन्स 21

शैक्षणिक पात्रता: 1.कृषी व संबंधित विषयांत पदवीधर / पदव्युत्तर, अर्थात कृषी, फलोत्पादन, वनीकरण, कृषी अभियांत्रिकी, दुग्ध तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान 2.01-02 वर्षे अनुभव

3) इनुमेरटर्स – 63

शैक्षणिक पात्रता: 1.कोणत्याही शाखेतील पदवी 2.01-02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : ०१ जून २०२१ रोजी

पद क्र.1: 24 ते 65 वर्षे

पद क्र.2: 24 ते 65 वर्षे

पद क्र.3: 24 ते 45 वर्षे

शुल्क : शुल्क नाही

Nabcons Recruitment 2021 :नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदानं साठी भर्ती

वेतनमान : २०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जुलै 2021

अधिकृत संकेतस्थळ : www.nabcons.com

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज :

1.येथे क्लिक करा

2.येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here