Naagin 3 Actor Pearl V Puri : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक

Naagin 3 Actor Pearl V Puri : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक

लोकप्रिय टीव्ही अभिनेता Pearl V Puri यांच्यावर बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वालिव्ह पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली शुक्रवारी वसई (पूर्व) येथे अटक केली. या अभिनेत्याला आता पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

नागीनची सह-अभिनेत्री अनिता हसनंदानी यांनी पर्लवरील या आरोपाला नकार दिला आहे.

‘KGF’ Star Yash : कन्नड फिल्म इंडस्ट्रीच्या कामगारांना मदतीची घोषणा

पर्ल पुरी अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्ये नागरजुना एक योद्धा, नजर से खुशसूरत, बेपनाह प्यार, फिर भी ना माने … बतमीज दिल यासह अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्ये  आहे. तो अखेर ब्रह्मराक्षस 2 या मालिकेत अंगद मेहराची भूमिका करताना दिसला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here