MSHC Maharashtra Recruitment 2021: महाराष्ट्र राज्य हज समिती भरती 2021

MSHC Maharashtra Recruitment 2021

MSHC Maharashtra Recruitment 2021 : महाराष्ट्र राज्य हज समिती नागपूर येथे स्वच्छक पदांच्या० २ जागांसाठी भरती आहे.

अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ जून २०२१ आहे.

एकूण जागा : ०२

पद : स्वच्छक

शैक्षणिक पात्रता : प्राथमिक ,कार्यालय परिसर स्वच्छ करण्यासाठी २ वर्षांचा अनुभव

Maha Metro Recruitment 2021: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.नागपूर येथे विविध पदांची भरती

वयोमर्यादा :३० वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान : नियमानुसार

नोकरी ठिकाण : नागपूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्जाची अंतिम तारीख : २८ जून २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता : नागपूर हज हाऊस,

भालदारपुरा, जूना जेल खाना रोड, नागपूर -४४००१८

संकेतस्थळ :

www.mshc.maharashtra.gov.in

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here