Moto G50 स्मार्टफोन लाँच, पाहा कॅमेरा ,बॅटरी आणि अधिक माहिती

Moto G50 स्मार्टफोन लाँच, पाहा कॅमेरा ,बॅटरी आणि अधिक माहिती

Moto G50 स्मार्टफोन लाँच, पाहा कॅमेरा ,बॅटरी आणि अधिक माहिती

मोटोरोलाने गेल्या महिन्यात युरोपमध्ये 5G स्मार्टफोन Moto G50 ला लाँच केले होते. आता मोटोरोला या स्मार्टफोनला चीनमध्येही लाँच केले आहे. जाणून घ्या फोनची फीचर्स आणि किंमत.

ठळक बाबी

1. 5000mAh बॅटरी

2. 48mp कॅमेरा

3. 720×1600 पिक्सेल रिसोल्युशन

4. 17,100 किंमत

 

Moto G50 Features :

फोनला 5000mAh ची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. फोनसोबत १० वॉटचा चार्जर दिलाआहे.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅश (LED Flash) ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

India Post GDS Recruitment 2021:महाराष्ट्र टपाल विभागात 2400+ पदांची महाभरती,केवळ 10वी पास, कोणतीही परीक्षा नाही.

८जीबी रॅम आणि १२८ जीबीचे इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन (Snapdragon) ४८० ५जी चिपसेट दिला आहे. फोनमध्ये 720×1600 पिक्सल रेजॉलूशन (Pixel Resolution) सोबत ६.५ इंचाचा मॅक्स व्हिजन एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे.

maharashtra lockdown: राज्यात आणखी 15 दिवस लॉकडाऊन ,15 मे पर्यंत कायम

वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले डिझाइनच्या या फोनमध्ये 90Hz चा रिफ्रेश रेट आणि 20:9 चा आस्पेक्ट रेशियो (Aspect Ratio) मिळतो. फोनची मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.फोनमध्ये अँड्रॉयड ११ आउट ऑफ द बॉक्स मिळतो. रियल फिंगरप्रिंट सेन्सर सुद्धा या फोन मध्ये दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here