Ministry of Defence Recruitment 2021 : भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभागात पदांची भरती, १० वी उत्तीर्णांना संधी

Ministry of Defence Recruitment 2021 : भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभागात पदांची भरती, १० वी उत्तीर्णांना संधी

Ministry of Defence Recruitment 2021 : भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभागात विविध पदांच्या एकूण १३ जागांसाठी भरती निघाली आहे. दहावी उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी नोकरीची एक उत्तम संधी आहे.पहा अधिक माहिती, आजच करा अर्ज

एकूण जागा (Total Post)  : १३

नोकरी ठिकाण: पुणे & मुंबई

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : २४ जुलै २०२१

Nabcons Recruitment 2021 :नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदानं साठी भर्ती

पदाचे नाव आणि शैक्षणिक (Education)पात्रता :
1) मजदूर जागा -07
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण
2) चौकीदार जागा – 05
शैक्षणिक पात्रता :10 वी उत्तीर्ण
3) सिव्हिल मोटर ड्राइव्हर (CMD) जागा – 01
शैक्षणिक पात्रता : (i) 10 वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहने चालविण्याचा किमान 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : 24 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

SBI Clerk Admit Card 2021:SBI Clerk Admit Card 2021 जाहीर,कसे पहाल आपले प्रवेश पत्र

परीक्षा फी : फी नाही

मानधन /PayScale :
1) मजदूर – १८,०००/-
2) चौकीदार – १८,०००/-
3) सिव्हिल मोटर ड्राइव्हर (CMD) – १९,९००/-

अभ्यासक्रम :
१) सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क – २५ गुण
२) संख्यात्मक योग्यता – २५ गुण
३) सामान्य इंग्रजी – ५० गुण
४) सामान्य जागरूकता – ५० गुण

अर्ज पद्धती : ऑफलाईन Offline

mahavitaran recruitment 2021:महावितरण भरती २०२१,दहावी पास विद्यार्थ्यांसाठी संधी

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Officer Commanding, FOL Depot Kirkee, Opposite Khadki Railway Station, Near Range Hills, PIN – 411 020 (Maharashtra)

अधिकृत संकेतस्थळ : www.mod.gov.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here