Milkha Singh :ऑलिंपिकपटू मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर 

Milkha Singh :ऑलिंपिकपटू मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर

‘ फ्लाईंग शीख’ या टोपण नावाने ओळखला जाणारा धावपटू मिल्खा सिंग.

दिग्गज ऐथलिट मिल्खा सिंग (Milkha Singh)आणि त्यांची पत्नी निर्मम यांची प्रकृती स्थिर आहे.  वेगवेगळ्या इस्पितळात दोन्ही उपचार चालू आहेत.

Maharashtra Weather Updates :महाराष्ट्रात पाऊस दाखल,शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

मिल्खासिंगांच्या कुटुंबीयांनी निवेदन जारी केले की, “मिल्खाजीची प्रकृती स्थिर आहे आणि सुधारत आहे, परंतु ते अद्याप ऑक्सिजनवर आहेत. सौ. निर्मल मिल्खा धैर्याने कोरोना (Corona) आजाराशी लढा देत आहेत. कृपया अफवांकडे लक्ष देऊ नका ” हार मानू नका. ही एक चुकीची बातमी आहे. तुमच्या सतत प्रार्थना आणि शुभेच्छा दिल्याबद्दल तुमचे आभार. आम्ही आभारी आहोत. ”

Shivrajyabhishek Din 2021 : आजच्याच दिवशी झाला होता शिवरायांचा राज्याभिषेक , जाणून घेऊया त्यांच्या स्वराज्य संघर्षाबाबत

प्रा. संजय दुधाणे यांच्या ‘फ्लाईंग शिख मिल्खासिंग’ या पुस्तकात मिल्खा सिंग यांची संघर्षगाथा मांडण्यात आली आहे. मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here