MCGM Recruitment 2021 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती ,आजच करा अर्ज

MCGM Recruitment 2021 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती ,आजच करा अर्ज

बृहन्मुंबई महानगरपालिकामुंबई येथे विविध पदांच्या एकूण १५ जागांसाठी भरती निघाली आहे.या भरतीसाठी मुलाखत दिनांक 08,09,10 जून 2021 रोजी सकाळी 11.30 ला आहे.

जागा -15

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

शुल्क : ३००/- रुपये [राखीव प्रवर्ग – २००/- रुपये]

वेतनश्रेणी:-
उमेदवाराचे ठोक मासिक वेतन रुपये 1,00,000/-

पदाचे नाव आणि जागा :

१) सूक्ष्मजीव शास्त्र विभाग – ०३
२) स्त्रीरोग शास्त्र विभाग- ०४
३) व्यवसायोपचार विभाग- ०१
४) नेत्रशल्यचिकित्साशास्त्र विभाग -०२
५) अस्थिव्यंग शास्त्र विभाग – ०३
६) बालरोग चिकित्सा शास्त्र विभाग – ०२

ECIL Recruitment 2021 : ECIL मध्ये विविध रिक्त पदाची भरती 

शैक्षणिक पात्रता –
उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका, (M.Dपदवी किंवा डी.एन.बी किंवा एम.एस.) असणे आवश्यक आहे.

आवश्यक प्रमाणपत्र :

1. शैक्षणिक (गुणपत्रिका व प्रमाणपत्रे), एम. एस. सी. आय. टी. (MSCIT)  उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र      2. मराठी विषय घेऊन एस.एस.सी.(DSC) परीक्षा उत्तीर्ण, इत्यादीच्या प्रमाणित प्रतीलिपी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

ECL Recruitment 2021: ८ वी पास उमेदवारांना मोठी संधी ,१०८६ जागांसाठी भरती

अनुभव:-
मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील (निवासी/रजिस्ट्रार/डेमॉन्स्ट्रेटर/टयूटर) म्हणून तीन वर्षांचा शिक्षक पदाचा अनुभव असावा.

सदर नियुक्ती निव्वळ कंत्राटी तत्त्वावर असल्यामुळे नियुक्त करण्यात येणा-या उमेदवारांना निवृत्तीवेतन योजना व भविष्यनिर्वाह निधी योजना लागू होणार नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवारास नियुक्तीनंतर मुंबई महानगरपालिका (सेवा) नियम 1989 व मुंबई महानगरपालिका सेवा (वर्तणूक) नियम 1999 लागू होणार नाही.

Indian Army Recruitment 2021 : 100 जागांसाठी भरती , फक्त १० वी पास

उमेदवारांनी मुख्य लिपिक (रोख) यांचे कडून दिनांक 31.05.2021 पासून दिनांक 04.06.2021
कार्यालयीन वेळेत अर्ज प्राप्त करता येईल.

मुलाखतीचे ठिकाण :

लो.टि.म.स रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई – ४०००२२.

अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here