Mazya Navryachi Bayko : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील राधिकाचे फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क

Mazya Navryachi Bayko : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील राधिकाचे फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अनिता आज छोट्या पडद्याची लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे.काही महिन्यांपूर्वी माझ्या नवऱ्याची बायको मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतलाच पण यातील पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अनिता दाते – केळकरचे (Anita Date-Kelkar) नवे फोटो पाहून तुम्हीही चकीत व्हाल. या फोटोत अनिता अगदी सुंदर दिसत आहे.

अनिता यापूर्वी ‘अय्या’ या मराठी चित्रपटात तसेच ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या मालिकेतही दिसली होती.

Tarak Mehta Ka Ulta Chasma : तारक मेहता मध्ये हॉट अभिनेत्रीच्या एन्ट्रीने खुश झाला जेठलाल, पहा कोण आहे ही सुंदर अभिनेत्री

अनिता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.अनिता दातेच्या फॅन्ससाठी एक गुड न्यूज आहे. ती आता लवकरच छोट्या पडद्यावर परतत असून झी मराठीवरील एका प्रसिद्ध कार्यक्रमात झळकणार आहे. अनिता ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात झळकणार असून तिचे एक वेगळे रूप तिच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here