Mahesh Babu Ramayan Movie : महेश बाबू च्या ‘रामायण’ मध्ये कोणती बॉलीवूड अभिनेत्री बनणार सीता?

Mahesh Babu Ramayan Movie: महेश बाबू च्या ‘रामायण’ मध्ये कोणती बॉलीवूड अभिनेत्री बनणार सीता?

बॉलिवूड चित्रपट निर्माते मधु मन्तेनाचा आगामी रामायण चित्रपट आजकाल चर्चेत आहे. मधु मन्तेना हा बहुप्रतिक्षित चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटात मुख्य कलाकार म्हणून दक्षिण सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) आणि हृतिक रोशन(Hrutik Roshan)  यांची नावे पुढे आली आहेत.

Sundar Pichai Birthday : एका विचाराने बदलले आयुष्य ,जाणून घ्या गुगलच्या सिइओ बद्दल

अभिनेत्री  म्हणून अद्याप दीपिका पादुकोणचे नाव समोर येत होते. ताज्या बातम्यांचा आधारावर आता तर मधु मन्तेनाच्या या चित्रपटात दीपिका पादुकोण (Deepika Padukone)नव्हे तर करीना कपूर खान (Karina Kapoor Khan) दिसणार आहे.

QS World University Rankings 2022: टॉप -200 मध्ये भारतातील तीन विद्यापीठे

मीडिया रिपोर्टनुसार, मधु मन्तेनाच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटात करीना कपूर खानला आई सीतेच्या भूमिकेसाठी अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. या चित्रपटात टॉलीवूडचा सुपरस्टार महेश बाबू श्रीरामच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉलिवूडचा सुपरहिरो हृतिक रोशन या चित्रपटात क्रूर रावणच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here