mahavitaran recruitment 2021:महावितरण भरती २०२१,दहावी पास विद्यार्थ्यांसाठी संधी

mahavitaran recruitment 2021

mahavitaran recruitment 2021:महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड रत्नागिरी येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या जागांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने

करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :१२ जुलै २०२१

जागा : २७

पद: वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)

शैक्षणिक पात्रता : 1.महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2.राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या स्वत्रंत व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

SBI Clerk Admit Card 2021:SBI Clerk Admit Card 2021 जाहीर,कसे पहाल आपले प्रवेश पत्र

वयोमर्यादा : १२ जुलै २०२१ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत (मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट)

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)

अधिकृत संकेतस्थळ (website): www.mahatransco.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here