MAHAVITARAN Recruitment 2021 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये भरती

MAHAVITARAN Recruitment 2021 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ५४ जागांसाठी भरती निघाली आहे.

एकूण जागा : ५४

नोकरी ठिकाण : नाशिक व अहमदनगर (महाराष्ट्र)

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) पदवीधर अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – ४१ पदे
शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & पॉवर)

2) डिप्लोमा अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – १३ पदे
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

AIR FORCE DAY 2021: आज वायुसेना दिवस , जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

वयाची अट : किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल):

पदवीधर अप्रेंटिस: dcgeng2021censkzmsedcl@gmail.com

FSSAI Recruitment 2021 : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणामध्ये विविध पदाच्या 255 जागा

डिप्लोमा अप्रेंटिस: dpeng2021ccnskzmscdcl@gmail.com

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १७ ऑक्टोबर २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here