Mahavitaran Recruitment 2021: महावितरणमध्ये १२१ जागांसाठी भरती

Mahavitaran Recruitment 2021: महावितरणमध्ये १२१ जागांसाठी भरती

Mahavitaran Recruitment 2021:नांदेड येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत प्रशिक्षणार्थी (वीजतंत्री/ तारतंत्री) पदाच्या एकूण 121 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

एकूण जागा : १२१

नोकरी ठिकाण: नांदेड

अर्ज सुरु होण्याची तारीख  : 15 जून 2021

शेवटची तारीख :  22 जून 2021

VVCMC Recruitment 2021 : वसई विरार महानगरपालिकामध्ये चालक पदांच्या १०० जागा

पदाचे नाव आणि जागा :

1) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 60

2) वायरमन (तारतंत्री) 61

शैक्षणिक पात्रता:

०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
०२) राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री/ तारतंत्री या स्वत्रंत व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

KVK  Recruitment 2021 : कृषि विज्ञान केंद्रात विविध पदांची भरती, बारावी ते पदवी पास उमेदवारांना संधी

वयोमर्यादा: 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी: फी नाही

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here