MAHATET 2021 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता प्राधिकरणाचे नियोजन जाहिर

TryMAHATET 2021 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता प्राधिकरणाचे नियोजन जाहिर

MAHATET 2021 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 चे नियोजन जाहीर केले आहे.

इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत शिक्षक होण्यासाठी सर्व शाळांमध्ये टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

MAHATET 2021:

अर्ज करण्यास सुरुवात : १० ऑगस्ट २०२१

अर्ज करण्याची अंतिम मुदत :  २५ ऑगस्ट २०२१

MAHATET 2021 सबंधित सर्व माहिती ,सूचना ,परिक्षेचे वेळापत्रक , अभ्यासक्रम,संदर्भ पुस्तके सर्व माहिती  https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Exam Fees :

सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र. व वि.जा. / भ.ज. – ५०० रुपये (फक्त पेपर १ / २ ) / ८०० रुपये (दोन्ही पेपर)
अनु.जाती, अनु.जमाती व दिव्यांग – २५० रुपये (फक्त पेपर १ / २ ) / ४०० रुपये (दोन्ही पेपर )

MAHATET 2021 Timetable

Happy Birthday Sonu Nigam | Sonu Nigam : जन्मदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया सोनू निगम यांचा जीवन परिचय

MAHA TET 2021 वेळापत्रक

1. ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी         ३ ऑगस्ट २०२१ ते २५ ऑगस्ट २०२१
2 . प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढणे                         २५ सप्टेंबर २०२१ ते १० ऑक्टोबर २०२१
3. टीईटी पेपर १ दिनांक व वेळ                                १० ऑक्टोबर २०२१ वेळ सकाळी १०.३० ते १.००.

4. टीईटी पेपर २ दिनांक व वेळ                                १० ऑक्टोबर २०२१ वेळ दुपारी २.०० ते ४.३०

International Friendship Day 2021: भारतात मैत्री दिवस कधी साजरा केला जाईल ? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

TET पेपर 1 अभ्यासक्रम

1. गणित (30 गुण). 2. परिसर अभ्यास (30 गुण)3. मराठी भाषा(30 गुण) 4. इंग्रजी व्याकरण(30 गुण) 5. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here