Maharashtra Weather Updates :महाराष्ट्रात पाऊस दाखल,शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

  1. Maharashtra Weather Updates :महाराष्ट्रात पाऊस दाखल,शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

पाऊस महाराष्ट्रात दाखल झाला आहे असे हवामान खात्याने घोषणा केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे . शेतकऱ्यांसाठी ही खूप आंनदाची बातमी आहे .सोलापूर मराठवाड्याच्या संलग्न भागात मान्सून दाखल झाला आहे .

MCGM Recruitment 2021 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती ,आजच करा अर्ज

हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी के. एस. होसाळकर यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

Maharashtra Lockdown: राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाउन कायम; पण ‘या’ ठिकाणी होणार निर्बंध कमी

के. एस. होसाळकर म्हणाले, “मान्सूनविषयी चांगली बातमी आहे. आज (5 जून) मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मान्सून रेषा राज्यात दक्षिण कोकणात येईपर्यंत, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सोलापूरपर्यंत आणि मराठवाड्यात काही संलग्न भागात पोहचला आहे.स्थिती मान्सूनच्या पुढच्या वाटचालीसाठी अनुकुल आहे.”

मान्सून दाखल झाल्याने शेतकऱ्यांकडून शेती कामाला वेग आलेला दिसत आहे.आणि शेतकरी सुखावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here