maharashtra lockdown: राज्यात आणखी 15 दिवस लॉकडाऊन ,15 मे पर्यंत कायम

maharashtra lockdown

राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन (maharashtra lockdown) लावण्यात आला आहे. पण आता.लॉकडाऊनचा अवधी वाढवण्यात आला आहे. 15 मे.पर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम असणार आहे, अशीमाहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (यांनी दिली आहे.

आज महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे आणखी 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू करावा, अशी मागणीच मंत्र्यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांच्या निर्णयाबद्दल सहमती दर्शवली आहे.

हे नक्की वाचा: India Post GDS Recruitment 2021:महाराष्ट्र टपाल विभागात 2400+ पदांची महाभरती,केवळ 10वी पास, कोणतीही परीक्षा नाही.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचीबैठक पार पडली. या बैठकीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे आणखी 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू करावा, अशी मागणीच मंत्र्यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांच्या निर्णयाबद्दल सहमती दर्शवली आहे.आताचे सगळे निरब्ध असेच कायम राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here