Maha Metro Recruitment 2021: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.नागपूर येथे विविध पदांची भरती

Maha Metro Recruitment 2021

Maha Metro Recruitment 2021: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.नागपूर येथे विविध पदांची भरती

Maha Metro Recruitment 2021: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनागपूर येथे विविध पदांच्या १८ जागांसाठी भरती निघाली आहे.आजच करा अर्ज
जागा – ०८
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ जुलै २०२१
पदाचे नाव :
०१) व्यवस्थापक (Manager )
०२) सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)

KVIC Recruitment 2021: खादी व ग्रामोद्योग आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) व्यवस्थापक (Manager )
जागा – ०७
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थांकडून संबंधित शाखेत अभियांत्रिकी मध्ये बी.ई. / बी.टेक पदवी. ०२) ०५ वर्षे अनुभव.
2) सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)
जागा – ११
शैक्षणिक पात्रता :
१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थांकडून संबंधित शाखेत अभियांत्रिकी मध्ये बी.ई. / बी.टेक पदवी. ०२) ०५ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : १३ जुलै २०२१ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : ४००/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) :
१) व्यवस्थापक – ६०,००० ते १,८०,०००/-
२) सहाय्यक व्यवस्थापक – ५०,००० ते १,६०,०००/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager (HR), Metro – Bhavan, Maharashtra Metro Rail Corporation Limited, VIP Road, Near Deekshabhoomi, Ramdaspeth, Nagpur – 440010.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahametro.org

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here