KVK  Recruitment 2021 : कृषि विज्ञान केंद्रात विविध पदांची भरती, बारावी ते पदवी पास उमेदवारांना संधी

KVK  Recruitment 2021 : कृषि विज्ञान केंद्रात विविध पदांची भरती, बारावी ते पदवी पास उमेदवारांना संधी

KVK Recruitment 2021 : कृषि विज्ञान केंद्र जळगाव येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी भरती निघाली आहे.

एकूण जागा : ०८

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १२ जुलै २०२१

ICG Recruitment 2021 : 10 वी, 12 वी उत्तीर्णाना मोठी संधी ,350 जागा

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सबजेक्ट मॅटर स्पेशालिस्ट  (Subject Matter Specialist )        जागा- ०३
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठपासून कृषी अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर पदवी/ प्राणी विज्ञान/ गृहविज्ञानात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पात्रता

२) कार्यक्रम सहाय्यक (Programme Assistant)           जागा – ०१
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी मध्ये पदवी किंवा समकक्ष पात्रता

३) स्टेनोग्राफर ग्रेड III (Stenographer Gr. III)                जागा –  ०१
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठमधून बारावी पास किंवा समकक्ष

GAD Recruitment 2021 : सामान्य प्रशासन विभाग मुंबई मध्ये विविध पदांच्या ६६ जागा

४) चालक (Driver )      जागा – ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त मंडळपासून मॅट्रिक पास पात्रता ०२) वाहन चालविण्याचा परवाना

५) सहाय्यक कर्मचारी (Supporting Staff )                   जागा -०१
शैक्षणिक पात्रता : मॅट्रिक किंवा समकक्ष पास किंवा आयटीआय

वयोमर्यादा : १२ जुलै २०२१ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) :
१) सबजेक्ट मॅटर स्पेशालिस्ट – १५,६०० ते ३९,१००/-
२) कार्यक्रम सहाय्यक – ९,३०० ते ३४,८००
३) स्टेनोग्राफर ग्रेड – ५२०० ते २०,२००/-
४) चालक – ५२०० ते २०,२००/-
५) सहाय्यक कर्मचारी – ५२०० ते २०,२००/-

VVCMC Recruitment 2021 : वसई विरार महानगरपालिकामध्ये चालक पदांच्या १०० जागा

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Hon. Secretary, Satpuda Vikas Mandal, Pal, Tal- Raver, Dist- Jalgaon, Maharashtra Pin 425504”.

अधिकृत संकेतस्थळ : www.kvkdurgapur.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here