KVK Recruitment 2021 : कृषि विज्ञान केंद्रात या पदाची भरती ,आजच करा अर्ज

KVK Recruitment 2021 : कृषि विज्ञान केंद्रात या पदाची भरती ,आजच करा अर्ज

कृषि विज्ञान केंद्र बारामती येथे वरिष्ठ वैज्ञानिक कम हेड पदांची ०१ जागेसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.

एकूण जागा :01

पदाचे नाव :वरिष्ठ वैज्ञानिक कम हेड

शैक्षणिक पात्रता :

1) संबंधित मूलभूत विज्ञानासह कृषी आणि संबंधित विषयातील डॉक्टरेट पदवी (पीएच.डी)

2) ०८ वर्षाचा अनुभव

वयाची अट : १५ नोव्हेंबर २०२१ रोजी ४७ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : ५००/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही]

पगार : ३७,४००/- रुपये ते ६७०००/- रुपये + ग्रेड पे.

नोकरी ठिकाण : बारामती, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chairman, Krishi Vikas Trust, Shardnagar, Malegaon Khurd, Baramati, Dist. Pune, Pin – 413115.

अधिकृत संकेतस्थळ : www.kvkbaramati.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here