KVIC Recruitment 2021: खादी व ग्रामोद्योग आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

KVIC Recruitment 2021: खादी व ग्रामोद्योग आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

KVIC Recruitment 2021: खादी व ग्रामोद्योग आयोगमध्ये विविध पदांच्या १३ जागांसाठी भरती निघाली आहे. आजच करा अर्ज

एकूण जागा : १३

नोकरी ठिकाण : मुंबई, दिल्ली

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ जुलै २०२१

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सल्लागार (Advisors)

जागा – ०७

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी

SECL Recruitment 2021: साउथ इस्टर्न कोलफिल्डमध्ये विविध पदांच्या एकूण ४२८ जागा

२) वरिष्ठ सल्लागार (Senior Consultant )

जागा- ०६

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर डिग्री / पोस्ट ग्रॅज्युएशन

 

वयोमर्यादा : १७ जुलै २०२१ रोजी. ३९ ते ६५ वर्षे

परीक्षा शुल्क: शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये.

WTC Final : Shubaman Gill चा जबरदस्त कॅच,Ross Taylor माघारी

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अधिकृत संकेतस्थळ : www.kvic.org.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here