कंगणा राणौतला(Kangana Ranaut) कोरोनाची लागण,म्हणाली कल्पनाच नव्हती हे विषाणू माझ्या शरिरात पार्टी करतायेत

Kangana Ranaut tested for positive CoronaVirus
Kangana Ranaut tested positive for CoronaVirus

बॉलिवूडवर करोनाचा प्रभाव वाढतच चालला .आहे बॉलिवूडकरांच्या चिंताही वाढवल्या आहेत. बॉलिवूडभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होत असतानाच बॉलिवूड क्वीन कंगणा राणौतलाही कोरोनाची लागण झाली आहे.

खुद्द कंगणानेच कोरोना पॉझीटीव्ह असल्याचे चाहत्यांना माहिती दिली आहे.कंगणाने मेडीटेशन करत असल्याचा फोटो शेअर करत तिने म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून माझ्या डोळ्यात थोडी जळजळ होत होती तसेच थकल्यासारखे आणि अशक्त वाटत होते.

हे नक्की वाचा: Corona Virus in India Latest Updates : देशात चार लाखांहून अधिक रुग्ण

हिमाचलला जाण्यापूर्वी कोरोना टेस्ट केली तर त्यात माझी टेस्ट पॉझीटीव्ह आल्याचे समजले. मी स्वत: ला क्वारंटाइन केले आहे, मला कल्पना नव्हती की या विषाणूने माझ्या शरीरात शिरकाव केला आहे. मला माहिती आहे की विषाणूला मी हरवेन.

कंगना(Kangana Ranaut) कृपया तुमच्यावर कोणत्याही गोष्टींचा परिणाम होऊ देवू नका. ज्या गोष्टीपासून तुम्ही जास्त घाबरलात ती गोष्ट तुम्हाला अधिक घाबरवेल. उगाचच आपण त्याला जास्त महत्त्व दिले आहे. हा केवळ एक छोटासा फ्लु आहे. चला तर मग आपण सगळे मिळून कोविड -19 ला नष्ट करूया .हर हर महादेव

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

बॉलिवूडमध्ये पाठोपाठ कलाकारांना कोरोनाची लगणा झाल्याचे सत्र सुरुच आहे. कालच शिल्पा शेट्टीच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तिच्या घरातील दोन कर्मचाऱ्यांनादेखील करोनाची लागण झाली आहे. शिल्पाने शेट्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून या गोष्टीचा खुलासा केला

आहेत.शिल्पा वगळता तिचा पती राज कुंदा, मुलगा विआन, मुलगी समीशा, सासू-सासरे आणि शिल्पाची आई अशा सर्वांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. यानंतर आमच्यासाठी प्रार्थना करा, अशी विनंती शिल्पाने चाहत्यांना केली आहे. शिल्पाने स्वत: पोस्टद्वारे ही माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here